
नाव
प. पू. श्री वसंतराव बाळाजीराव घाग

वडील
श्री बाळाजीराव सखारामराव घाग
बाबांचे वडील शूर व धर्मनिष्ठ सेनानी

आई
श्रीमती जयवंती बाळाजीराव घाग

गाव
दहिवली (बुद्रुक) चिपळूण, रत्नागिरी
बाबांचे निवास्थान - फोटो गॅलरी

जन्म
तारीख
गुरुवार, १५ डिसेंबर १९२७
(आई वडील व बाबा)
जन्म तिथी
मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीजन्म ठिकाण
खडकी, पुणे, महाराष्ट्र
बाबांचा जन्म

पत्नी
गुरुमाता श्रीमती गीता वसंतराव घाग

मुले
- श्रीमती उज्वला उर्फ अपर्णा अरविंद सावंत
- श्रीमती अनिला शेषराज माने
- श्री अजित वसंतराव घाग
- श्री अमित वसंतराव घाग

शिक्षण
बाबांचे शिक्षण

मुंबईतील प्रथम निवास
चावेस कंपाऊंड, खोताची वाडी, गिरगाव, मुंबई
बाबांचे निवास्थान - फोटो गॅलरी

नोकरी
दादर, मुंबई येथे स्थित म्हात्रे पेन प्लास्टिक उद्योगात १९ वर्षे कार्यरत होते

विवाह
मंगळवार, २६ एप्रिल १९५५ रोजी कु. लीला गुणाजी चाळके यांच्यासमवेत ज्यांचा जन्म १९३६ मध्ये मुंबई येथे झाला होता
वैवाहीक जीवन

गुरू
प. पू. श्री वामनराव दत्तात्रेय गुळवणी महाराज, श्री वासुदेव निवास, पुणे
गुरू

संकल्प दिक्षेचा अनुग्रह
रविवार, दिनांक १५ मे १९६६ रोजी सकाळी ०६.०० वाजता दाहिवली (बुद्रुक) चिपळूण, रत्नागिरी
सद्गुरू प्राप्ती

प्रथम शिष्य (स्पर्श दिक्षा)
शुक्रवार, ऑगस्ट १९७३ मध्ये श्री हेमप्रकाश हिराजी राऊत ह्यांना

प्रथम शिष्य (संकल्प दिक्षा)
शुक्रवार, ३१ ऑगस्ट १९७३ रोजी श्री अशोक दिमोदर राऊत ह्यांना

शिष्य
<शिष्यांची यादी>

वर्तमान वास्तव्य
गुरुवार, २९ मार्च १९८४ पासून गुरुप्रसाद महायोग साधना, गिरगाव, मुंबई
बाबांचे निवास्थान - फोटो गॅलरी

एकसष्ठी समारंभ
मंगळवार, २२ नोव्हेंबर १९८८ रोजी श्री फडकेवाडी, गिरगाव, मुंबई येथे
एकसष्ठी समारंभ स्मृतिग्रंथ
एकसष्ठी समारंभ - फोटो गॅलरी

अमृत महोत्सव
रविवार, १० नोव्हेंबर २००२ रोजी हिलारी व्हिसा ओसवाल समाज सभागृह, दादर (पू), मुंबई येथे
अमृत महोत्सव स्मरणिका
अमृत महोत्सव - फोटो गॅलरी

चरित्र प्रकाशन
रविवार, १३ जुलै २००३ रोजी मित्रधाम कोओपरेटिव्ह सोसायटी हॉल, परळ, मुंबई येथे
चरित्र
चरित्र प्रकाशन - फोटो गॅलरी

देहत्याग
मंगळवार, ०९ डिसेंबर २००३, मुंबई

चौक नामकरण
परम पूज्य सिध्दयोगेश्वर घाग महाराज चौक, निकदवरी लेन, गिरगाव, मुंबई, सोमवार ११ जुन २००७ रोजी
चौक नामकरण - फोटो गॅलरी

श्रद्धा स्थान
गुरुप्रसाद महायोग साधना, गिरगाव, मुंबई
बाबांचे निवास्थान - फोटो गॅलरी